मुक्त बेपार आणि गोर समाजेर संघर्ष
"निजाम-हैद्राबाद व सेवालाल महाराजेरो ऐतिहासिक संदर्भ"

मुक्त बेपार आणि गोर समाजेर संघर्ष:
▪️गोर बंजारा समाजेर वळख/बेपार यी वेशभूषा,डुंगर दरीयारो प्रवास किंवा लदेनी पुरता मर्यादित कोणी हेतो, आपणो बेपारी दृष्टिकोन आणि मुक्त बेपार अद्भुत संकल्पनाम हेतो.आपणो समाज यी भारतीय उपखंडेम हजारो वर्षे सीमा ओलांडन बेपार किदो, आणि आपणेन "सिमा चायेनी, नपो कमी,पण मानवतारो व्यवहार” ये तत्वेपर आधारित बेपार समाज किदोछ्.
"पाच बेपारीर विभाग – गोर समाजेर बेपारी जाळ"
"गोर समाज आपणो बेपार साम्राज्य उभो करेकरता पाच प्रमुख विभागेम विभागणी" हेती.
★ वूचाल (उत्तर भारत): लाखा बंजारा
— घंवू, नूण, मसालो उत्तर भारतेमायीती दक्षिण व पश्चिमेन लातेते.
★ हेटाल (दक्षिण भारत): जंगी नायक, भंगी नायक
— दक्षिणेम चावळ, दाळ, कापडा येरो बेपार हेतो.
★ मध्य भारत: भगवानदास वडत्या
— मध्य भारतेम आनाज,रू (कापूस), लकडा.
★ आछपण(पूर्वोत्तर भारत): पिता पालत्या
— चहा (पत्ती), वासी, औषधी, वनस्पतींरो बेपार
★ पछमण (पश्चिमोत्तर भारत): वाघ्या, लावड्या (वाघा बॉर्डर भाग)
— भारत व अफगाण सीमेपर नूणं लोखंड, रेशीम.
▪️ यी बेपारी मंडळी जंगल, डूंगर, नदी पार करण, हजारो किलोमीटर प्रवास करतेते, पण कूणसीही सीमा, महसूल, दलाली न देता थेट ग्राहकेताणू वस्तू पुचातेते.
केण गरज पडी?
▪️यी बेपार स्वाभिमानी, स्वयंपूर्ण हेतो. बेपारेम शासनेर किंवा सत्ताधारीर गरज कोणी हेती. मात्र, सत्ताधारी यी राजवटींन महसूल, कर, हद्द नियंत्रणेर भूक हेती.
★ राजा-नवाबेन महसूलेर गरज
★ बेपारीन स्वातंत्र्येर गरज,
★ आणि सामान्य जनतान परवडेवाळ वस्तूंर गरज.
निजाम-हैदराबाद व सेवालाल महाराजेर संघर्ष
▪️१७६० ये जवळपास काळेम निजाम हैदराबादेवाळो आपणे समाजेपर कर लगाय. जंगलेप हक्क, जमिनींपर महसूल, आणि बेपार मार्गेती टोल लगायो.(पोरीयागडेम नवमीन आयेसारू कर लगाय वोसो) करण समाजेर बेपारी मार्गेर स्वातंत्र्य धोकेम आवगो.
▪️१७वे–१८वे शतकेम बंजारा समाजेर बेपार यी भारतभर पसरमेलोतो. सोबत हजारो बळदगाडीर ताफा लेन अनाज, नूणं, लोखंड, कपडा, मसालो, औषधी वनस्पती,जीतरपेर खांड येनून लेन चालतेते. आपण उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व आसी सेच दिशांम बेपारीर मार्ग विकसित किदे.
▪️ये काळेम निजाम-हैदराबादेर राजवटीम महसूलेरो ताळेबंद कडक करेम आयो:
★ जंगल, डूंगर, पाणीर जागेपर "महसूल" लगाय..
★ व्यापारी मार्गांवर “टोल” लगाय.
★ बाजारपेठेम "विक्रीपर" कर लगाय.
★ जमिनींपर हक्केसारू “जमाबंदी महसूल” (जमीन महसूल) र आकारणी किदे.
★ यी बंजारा समाजेर मुक्त बेपारेर तत्वेर थेट विरोधेम हेतो. येतीच लढाईर बिगूल वाजो.
सतगरू सेवालाल माराजेरो विरोध
▪️सतगरू सेवालाल महाराजेर लढाई यी महसूलेर कोणी हेती, तो विचारेर हेती.
★ जंगल, डूंगर, जमी यी निसर्गेर देणगी छ., वोपर केरीही एकहाती मालकी हक्क रेवू सकेनी.
★ माणसेन वोर पेटेसारू आणि बेपारेसारू मुक्तता चावचं.
“अर्धं पोटासाठी मेहनत, अर्धं जनासाठी सेवा” यी तत्त्व भाया स्विकारो.
★ करणच भाया निजामेर महसूल अदेकाऱेन विरोध किदोछ्.
करारेर मुख्य मुद्दा (महसुल)
▪️लढाईबाद दोयी बाजूती जे करार हीयो, वोमायी काही महत्त्वेर मुद्दा ठराय
- जंगल व डुंगरेमायीती जायेर मुभा
गोर समाजेन ठराविक जंगल क्षेत्रेम विनामूल्य चारो, पाणी, लकडा, औषधी वनस्पती गोळा करेर हक्क देयेम आयो.
- व्यापारी मार्गेपरेर टोल माफी
ठराविक मार्गेपर (उदा. नलगोंडा–हैदराबाद, बेल्लारी–हैदराबाद) बंजारा ताफान टोल (मार्ग कर) माफ करेम आयो. बाकी मार्गांपर किरकोळ टोल लगायेम आयो, जो सामान्य बेपारेपेक्षा घणो कमी हेतो.
- जमिनींपरेर महसूल
समाज वाटेपरच (तांडो) रेयेसारू जमिपर ‘जमाबंदी महसूल’ आकारणी किदे कोणी,वोमायी भी सवलत देयेम आयी. म्हणजे,समाजेनर लोक वोतच ढळणं पाल मांडण वावरा पण करेन लागे.तरी वोपर घणो कमी कर आकारणी लगाये.
- बाजारेमायीर विक्री कर
समाज यी बाजारेम वस्तू विक्री करेरबाद कमी दरेर विक्रीपर (बाजार महसूल) ठरायेम आयो.
समझोतार परिणाम
▪️यी करार फकत करमाफी छेचा, तो समाजेर सामाजिक आणि बेपारी वळकेर एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरच
आब.....
★ गोरूरो बेपार पुना जोरेम सुरू हेगो.
★ जंगल–पर्वत वापरेर हक्क अधिकृत हेगो.
★ निजामदरबारेम सोतार राजकीय ओळख निर्माण हेगी.
महत्वेर आरोळी
"सतगरू सेवालाल महाराज दकाळदिनो की,"
★ लढाई फकत शस्त्रेती रमताणी जीकतू आयेनी; तो विचार, नीती, आणि तत्त्वेपर ठामपणा रेकाडेती भी जीकतू आवच.
★ समाजेर स्वायत्ततासारू लढा देयेम आणू.
★ निसर्गेपर सेरोच हक्क रच, फकत सत्ताधारीरो/राजवटेर कोणी.
▪️“जेन गरजच छेयी, वू सत्ता मांगेवाळ कोणी; आणि जेन मणक्या जोडेर छ, तो नपो मागेवाळ कोणी. आज समाजेरो इतिहास यीच सीकावचं.”
✍️ गोस्तावाळो®™
÷•• || विलास राठोड || ••÷